Popular Posts

Wednesday, 6 April 2011

शहीद ञानेश्वर शेप यांचा दुसरा स्मर्ती दिन साजरा करण्यात आला.  या वेळी मोहा गावातील अनेक युवक व नागरिक उपस्तित होते या प्रसंगी बोलताना शिवाजी देशमुख यांनी युवकांनी शहीद ञानेश्वर शेप यांचा आदर्श घावा असे सांगितले . 

No comments:

Post a Comment