Popular Posts

Thursday, 14 April 2011

Dr.Babasaheb Ambedkar

महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे आज ड्र बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . या वेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते  

Tuesday, 12 April 2011

holiday

सर्व विद्याथ्याचा निकाल १ मे ला लागणार आहे .तरी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे

Wednesday, 6 April 2011

शहीद ञानेश्वर शेप यांचा दुसरा स्मर्ती दिन साजरा करण्यात आला.  या वेळी मोहा गावातील अनेक युवक व नागरिक उपस्तित होते या प्रसंगी बोलताना शिवाजी देशमुख यांनी युवकांनी शहीद ञानेश्वर शेप यांचा आदर्श घावा असे सांगितले . 

Tuesday, 5 April 2011